Dhirubhai ambani history in marathi language
Dhirubhai ambani history in marathi language video.
धीरूभाई अंबाणी
धीरजलाल हिराचंद अंबाणी उर्फ धीरूभाई हिराचंद अंबाणी (गुजराती: ધીરુભાઈ અંબાણી ) (डिसेंबर २८, इ.स.
Dhirubhai ambani history in marathi language translation
१९३२ - जुलै ६इ.स. २००२) हे गुजरातीव भारतीय उद्योजक होते. व्यावसायिक हुशारीने गरिबीतून वर येऊन त्यांनी आपल्या चुलतभावासोबत रिलायन्स उद्योग समूह स्थापला. इ.स.
Dhirubhai ambani history in marathi language
१९७७ साली सार्वजनिक घोषित केलेली रिलायन्स कंपनी विस्तारत जाऊन इ.स. २००७ साली अंबाणी कुटुंबीयांची मालमत्ता ६० अब्ज डॉलर, म्हणजे वॉल्टन कुटुंबीयांपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत कुटुंब ठरण्याइतपत हा उद्योग वाढला. [१]
जीवन
[संपादन]धीरूभाई यांचा जन्म गुजरात राज्यातील सौराष्ट्रच्या जुनागढ जिल्ह्यातील चोरवाड या गावी डिसेंबर २८, इ.स.
१९३२ रोजी झाला.
Dhirubhai ambani history in marathi language pdf
त्यांचे वडील हिराचंद गोवर्धनदास अंबाणी हे प्राथमिक शाळेत शिक्षक होते तर आई जमनाबेन या गृहिणी होत्या. धीरूभाई हे आपल्या पाच भावंडातले मधले अपत्य.
धीरूभाई शिक्षणात सर्वसामान्य विद्यार्थी होते. त्यांचे इंग्रजीचे ज्ञान चांगले तर गणित कच्चे होते.
Dhirubhai ambani history in marathi language book
इ.स. १९४९ साली आपले १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून धीरूभाई नोकरीच्या शोधात एडन येथे गेले. तेथे बर्मा शेल कंप